
Dr. Vithalrao Vikhe Patil Foundation's
College of Agriculture

Reading is Magical!
A Complete Home
Sport Clubs
Keeping You Well
Dr. Vithalrao Vikhe Patil Foundation’s College of Agriculture, Vilad Ghat, Ahmednagar is recognized by Maharashtra Council of Agiculture, Education & Research, Pune & affiliated to Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri (MS).
The college was established in the year 2013-14 with a mission to ‘Serve the Land’ and ‘Feed the Hungry’ by imparting training and adoption of scientific technology in production of crops and livestock together through participatory approach under the Scientist and farmer Interaction Forum. The college offers four years duration undergraduate course “B.Sc.(Hon.) Agriculture” with an intake 120 students per year. The institute situated in an area of 100 acres with all facilities.
Read MoreJan. 31, 2025, 1:47 p.m.
जांब येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट येथील कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध अॅप्सचे मार्गदर्शन केले. हे अॅप्स वापरून आपण घरबसल्या शेतमालाचे चालू बाजारभाव, शेतमालाची खरेदी विक्री, हवामान अंदाज, पिकांवर आलेले कीड-रोग व त्यांचे निदान हेही आपण अॅप्सचा साहाय्याने करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
Know MoreJan. 31, 2025, 1:47 p.m.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट, अहिल्यानगरच्या चतुर्थ वर्षातील कृषी कन्यांकडून ग्रामीण कृषी जागरूकता व आद्योगिक कार्यक्रम २०२४-२०२५ अंतर्गत नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे शेतकऱ्यांना पीक कर्जा विषयी माहिती देत मार्गदर्शन केले.
Know MoreJan. 31, 2025, 1:46 p.m.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट, अहिल्यानगरच्या चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता व आद्योगिक कार्यक्रमांतर्गत नगर तालुक्यातील पारेवाडीत गावात अळंबी उत्पादन प्रक्रियेची शेतकऱ्यांना ओळख करून दिली.
Know MoreJan. 22, 2025, 11:35 a.m.
मेहेकरी येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट येथील कृषिदुतांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध अॅप्सचे मार्गदर्शन केले. हे अॅप्स वापरून आपण घरबसल्या शेतमालाचे चालू बाजारभाव, शेतमालाची खरेदी विक्री, हवामान अंदाज, पिकांवर आलेले कीडरोग व त्यांचे निदान हेही आपण अॅप्सचा साहाय्याने करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
Know MoreJan. 22, 2025, 11:34 a.m.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट, येथील कृषिकन्यांनी गावातील बाजारपेठ, धार्मिकस्थळे , शाळा , शेती आदींची पाहणी करत गावाचा संपूर्ण नकाशा ग्रामपंचायत परिसरात रेखाटला.
Know MoreJan. 22, 2025, 11:33 a.m.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालयाचे चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषि जागरूकता आणि ओद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत भातोडी शिवारातील शेतीच्या बांधावर जाऊन कृषिदूतांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे ई- पीक पाहणी बाबत माहिती दिली.
Know More